『Kul Vyaktichitre : Vyanku』のカバーアート

Kul Vyaktichitre : Vyanku

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥595で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Kul Vyaktichitre : Vyanku

著者: Raghuvir Kulkarni
ナレーター: Raghuvir Kulkarni
¥595で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥850 で購入

¥850 で購入

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : व्यंकूव्यंकू म्हणजे माझ्या थोरल्या काकूचा मोठा भाऊ. साधारण ४०- ४५ वर्षाचा ! तो आला की बाकी कोणाशी न बोलता , न हसता सरळ स्वयंपाकघरात कााम करत असलेल्या काकूसमोर जाऊन उभा राहत असे. काकूपेक्षा मोठा असून तो अविवाहित होता. खरं तर त्याच्यापेक्षा बावळट माणसांची लग्ने होऊन पोरंही झाली होती पण त्याचे लग्न कोणीच मनावर घेत नसे. व्यंकूचा जन्म विजापूरचा. तो लहान असताना रात्री रडण्याचा आवाज आला म्हणून आई जागी झाली व पाहिले तर हा पाळण्याबाहेर येऊन खोलीच्या कोप-यात रडत होता. हा प्रकार वारंवार घडत असे. व्यंकू पाळण्याबाहेर कसा पडतो हे कुणालाच कळत नसे. व्यंकू आपल्या जगातला कधीच वाटायचा नाही. त्याचं शुन्यात बघणं, दुस-याला वाट करून देणं, कमीतकमी बोलणं हे सगळंच जगावेगळं वाटत असे. एलियन असल्यासारखे ...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません