エピソード

  • SHUNYA - Thoughtless Moments
    2026/03/04

    Just six minutes.
    A doorway into deep inner stillness.

    In this meditation with Dr Amit, we do not fight thoughts.
    We do not try to force the mind into silence.
    We simply observe… gently, consciously, compassionately.

    And as awareness deepens,
    the noise begins to fade on its own.

    From mental clutter
    to spacious calm…
    from restlessness
    to pure presence.

    This is your return to the silence that was always within you.

    Listen daily.
    To slow down.
    To reconnect.
    To simply be.

    続きを読む 一部表示
    6 分
  • शून्य - निर्विचार अवस्था
    2026/03/04

    फक्त सहा मिनिटे.
    आणि तुमच्या मनाला मिळेल खोल शांततेचा स्पर्श.

    या ध्यान प्रक्रियेत आपण विचारांशी लढत नाही, त्यांना थांबवायचा प्रयत्न करत नाही.
    फक्त साक्षीभावाने त्यांच्याकडे पाहत राहतो…
    आणि हळूहळू मन स्वतःच शांत होत जाते.

    विचारांच्या गोंधळातून
    शांततेच्या अवकाशात
    आणि तिथून आपल्या खऱ्या अस्तित्वाकडे…

    हे ध्यान तुम्हाला घेऊन जाईल
    अंतर्मनातील निर्मळ स्थिरतेकडे.

    दररोज ऐका.
    स्वतःला भेटण्यासाठी.
    शांत होण्यासाठी.
    पूर्ण होण्यासाठी.

    続きを読む 一部表示
    6 分
  • पितृ दोष मुक्ती (हिंदी)
    2026/02/07

    यह ध्यान “पितृ दोष” की अवधारणा को अंधविश्वास की बजाय वंशपरंपरा से मिले मानसिक-भावनात्मक प्रभावों को विवेकपूर्ण दृष्टि से देखता है।
    पिछली पीढ़ियों के दुःख, अपमान, असफलताएँ, भय या अविवेकी मान्यताओं के संस्कार अनजाने में हमारे विचारों, भावनाओं और जीवन की दिशा को प्रभावित कर सकते हैं। इस RSS (Rational Self-Soothing) आधारित ध्यान में, साक्षीभाव से निरीक्षण करते हुए हम वह सब शांतिपूर्वक छोड़ देते हैं जो वास्तव में हमारा नहीं है—आदर और कृतज्ञता के साथ।

    यह साधना किसी भी कर्मकांड या भय का निर्माण नहीं करती।
    यह आंतरिक स्पष्टता, स्थिरता और हल्केपन का अनुभव देने वाली शांत, सुरक्षित और विवेकपूर्ण ध्यान-प्रक्रिया है।

    🎧 शांत स्थान पर, आँखें बंद करके सुनें।
    अतीत का सम्मान रखते हुए,
    शांत और मुक्त भविष्य की ओर आगे बढ़ने के लिए।

    続きを読む 一部表示
    11 分
  • पितृ दोष मुक्ती (मराठी)
    2026/02/06

    हे ध्यान “पितृ दोष” या संकल्पनेकडे अंधश्रद्धेऐवजी वंशपरंपरेतून आलेल्या मानसिक-भावनिक ठशांच्या विवेकी दृष्टिकोनातून पाहते.

    मागील पिढ्यांमधील दुःख, अपमान, अपयश, भीती किंवा अविवेकी समज यांचे संस्कार नकळत आपल्या विचारांवर, भावनांवर व आयुष्यातील प्रवाहावर परिणाम करू शकतात. या RSS (Rational Self-Soothing) आधारित ध्यानात, साक्षीभावाने निरीक्षण करत आपण जे आपले नाही ते शांतपणे सोडून देतो—आदर व कृतज्ञतेसह.

    ही साधना कोणतेही कर्मकांड किंवा भय निर्माण करत नाही.
    ती अंतर्गत स्पष्टता, स्थैर्य व हलकेपणा देणारी शांत, सुरक्षित आणि विवेकी ध्यानप्रक्रिया आहे.

    🎧 शांत ठिकाणी, डोळे मिटून ऐका.
    भूतकाळाचा सन्मान राखत,
    शांत व मुक्त भविष्याकडे पुढे जाण्यासाठी.

    続きを読む 一部表示
    11 分
  • सोsहम् सोsहम्
    2026/01/28

    विचार आणि जबाबदाऱ्या बाजूला ठेवून विश्वचैतन्यशक्तीशी जोडणारा प्रवास हे १५ मिनिटांचं विवेकी-ध्यान (Rational Self-Suggestion) आपल्याला बाह्य जगाच्या कोलाहलापासून मुक्त करतं आणि विश्वातील सर्वोच्च दिव्य ऊर्जेशी जोडतं. या ध्यानाचा उपयोग तुम्हाला खालीलसाठी होईल: 🌿 कामाचे ताण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, अपराधीपणा, पश्चात्ताप, आर्थिक चिंता—हे सगळं हलकं करून सोडून देण्यासाठी 🧘‍♀️ काही क्षणांसाठी शांत, स्थिर, निर्विचार अशा स्थितीत जाण्यासाठी ✨ ‘मी कोण आहे?’ याच्या पलीकडे जाऊन शुद्ध शांततेचा अनुभव घेण्यासाठी 🌌 आणि पुन्हा एकदा आपल्या अंतरात्म्याशी व विश्वातील चैतन्य ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी सोsहम् हे ध्यान Rational Self-Suggestion (RSS) या तंत्रावर आधारित आहे. मनाच्या गाभ्याशी पोहोचून, ते शांती, स्थैर्य आणि जागरूकतेकडे नेण्याचे हे प्रभावी साधन आहे. जर तुम्ही सध्या तणाव, गोंधळ, किंवा विचारांच्या ओझ्याने थकल्यासारखं वाटत असेल, तर हे विवेकी-ध्यान तुम्हाला एक नितळ, निर्मळ, अंतर्मुख शांतीचा अनुभव देईल. 🎧 कृपया शांत जागी, डोळे बंद करून, हेडफोन्ससह ऐका.

    続きを読む 一部表示
    15 分
  • Ancestral Healing
    2026/01/26

    Ancestral Healing – Guided Meditation (Therapeutic & Spiritual)

    This guided meditation gently combines therapeutic awareness with spiritual wisdom to support ancestral healing. Through grounding, mindful presence, and compassionate reflection, you are invited to acknowledge your lineage, release emotional patterns that may not belong to you, and reconnect with inner strength and clarity.

    A calm, trauma-aware practice for emotional healing, grounding, and moving forward with greater lightness and peace—honoring the past while fully living in the present.

    続きを読む 一部表示
    10 分
  • The Awakening
    2026/01/14

    Welcome to AWAKENING — a short yet powerful Rational Self-Suggestion (RSS) meditation track designed to help you release the constant noise of the material world and reconnect with the infinite, peaceful energy of the universe. In just 10 minutes, this guided experience by Dr. Amit Karkare will help you: 🌿 Let go of burdens—work, deadlines, family pressures, regrets, guilt, and financial worries 🧘‍♂️ Enter a state of calm detachment from your roles and responsibilities ✨ Experience thoughtlessness—moments of pure stillness beyond your identity 🌌 Reconnect with your higher self and the supreme universal energy that nurtures all existence This track uses the principles of Rational Self-Suggestion to gently guide your subconscious into a state of grounding and inner clarity. Whether you're overwhelmed, anxious, or simply seeking stillness, AWAKENING offers a sacred pause—a return to your true essence. 🎧 Best experienced with headphones in a quiet space.

    続きを読む 一部表示
    10 分
  • अनिश्चिततेचा स्वीकार
    2025/02/09

    आपल्या रोजच्या जगण्यात आपल्यापैकी प्रत्येकाला एका नावडत्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं ती म्हणजे अनिश्चीतता. आपण ठरवतो एक पण घडतं वेगळंच आणि ते देखील आपल्याला नको असलेलंच. आपला हेतू कितीही चांगला असला, प्रयत्न कितीही प्रामाणीक असले तरी आपल्या हाती यश लागेलच याची खात्री नाही… हीच ती अनिश्चितता. जिच्यामुळे आपल्यापैकी अनेक जण त्रागा करतात, विचलीत होतात, काळजी नैराश्य भीती याने पछाडले जातात… याचं कारण म्हणजे आपल्याला सगळीकडे निश्चितपणा हवा असतो आणि तो जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण विचलीत होऊ लागतो. पण काही केल्या ही अनिश्चितता आपला पिच्छा सोडत नाही आणि सोडणारही नाहीये.

    त्यामुळे आजच्या या RSS guided meditation सेशन मधे आपण या अनिश्चिततेला सोबत घेऊन कसं जगायचं यावरच ध्यान करणार आहोत.


    #GuidedMeditation #MeditationPodcast #Mindfulness #SelfGrowth #SelfHealing #RationalSelfSuggestion #RSSMeditation #REBT #RationalThinking #MentalResilience #OvercomingUncertainty #EmotionalStrength #AnxietyRelief #MindOverMatter #InnerPeace #SelfImprovement #EmotionalWellbeing #MentalClarity #CalmMind #PositiveMindset #marathi #podcast #dramitkarkare #RSS



    続きを読む 一部表示
    16 分